नोंदणी: Sangli Miraj/ RSR/CR/2026/1323 नोंदणी: २०२६/१३२३ स्थापना: १८/०९/२०२६ दुधगाव (सांगली)
Vatvruksha Society Dudhgaon Logo

वटवृक्ष क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., दुधगाव

VATVRUKSHA CREDIT CO-OPERATIVE SOCIETY LTD., DUDHGAON
"स्वप्न तुमचे...सहकार्य आमचे.....सर्वांगीण विकासाचे..वचन वटवृक्षाचे.."
ग्राहक सेवा व मदत ९११९९७७७३१
महत्त्वाच्या सूचना सूचना
★ दामदुप्पट ठेव योजना : अवघ्या ८ वर्षे ९ महिन्यांत रक्कम दुप्पट! ★ ८.१५% आकर्षक व्याजदर : १ वर्ष १ दिवस ते २ वर्षे मुदत ठेव व रिकरिंग ठेवींवर ★ ज्येष्ठ नागरिक सन्मान : १ वर्षांवरील ठेवींवर ०.२५% अतिरिक्त व्याज दर ★ सोनेतारण कर्ज : वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी अवघ्या ८.७५% दराने तत्काळ मंजूर! ★ दैनिक पिग्मी ठेव : प्रतिनिधींमार्फत दैनंदिन घरपोच संकलन सेवा सुरू आहे.
Chairman
चेअरमन
अध्यक्षांचे मनोगत

“विश्वासाचे नाते आणि वटवृक्षासारखा भक्कम आधार!”

थोर समाजसुधारक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वटवृक्ष सोसायटीची पायाभरणी केली आहे. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, महिला आणि लघुउद्योजकांना आर्थिक स्वावलंबन देणे हीच आमची नैतिक जबाबदारी आहे.

दुधगाव पंचक्रोशीतील प्रत्येक सभासदाचा विश्वास हेच आमचे भांडवल आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य सदैव लाभेल हा विश्वास वाटतो.

— श्री. सुनिल रमेश पाटील (CA), चेअरमन — वटवृक्ष सोसायटी लि., दुधगाव

माननीय संचालक मंडळ

संस्थेच्या नियमांनुसार व सभासदांच्या हितासाठी जबाबदार नेतृत्व करणारे संचालक मंडळ

श्री. सुनिल रमेश पाटील

श्री. सुनिल रमेश पाटील

चेअरमन
CA
श्री. रुपेश बाळासो वाडकर

श्री. रुपेश बाळासो वाडकर

व्हा. चेअरमन
श्री. आप्पासाहेब अशोक आवटी

श्री. आप्पासाहेब अशोक आवटी

संचालक
श्री. सचिन जिनपाल आडमुठे

श्री. सचिन जिनपाल आडमुठे

संचालक
श्री. सचिन चवगोंडा पाटील

श्री. सचिन चवगोंडा पाटील

संचालक
श्री. प्रमोद विद्याधर कोले

श्री. प्रमोद विद्याधर कोले

संचालक
श्री. राजाराम वसंत सावर्डे

श्री. राजाराम वसंत सावर्डे

संचालक
श्री. अनिकेत सुकुमार आवटी

श्री. अनिकेत सुकुमार आवटी

संचालक
श्री. सावकर बापू सिद्ध

श्री. सावकर बापू सिद्ध

संचालक
सौ. जयमाला रणजित चौगुले

सौ. जयमाला रणजित चौगुले

संचालिका
महिला प्रतिनिधी
सौ. शुभांगी संदीप पाटील

सौ. शुभांगी संदीप पाटील

संचालिका
महिला प्रतिनिधी
श्री. नागनाथ बाळकृष्ण काळोखे

श्री. नागनाथ बाळकृष्ण काळोखे

सचिव
कार्यकारी प्रमुख

सल्लागार समिती

संस्थेच्या दीर्घकालीन स्थैर्यासाठी व धोरणात्मक प्रगतीसाठी अनुभवी मार्गदर्शक मंडळ

श्री. प्रविण भूपाल वाडकर

श्री. प्रविण भूपाल वाडकर

सल्लागार सदस्य
सांगली
श्री. निखिल अमोल करंदीकर (सीए)

श्री. निखिल अमोल करंदीकर (सीए)

सल्लागार सदस्य
CA सांगली
श्री. मदन आदगोंडा पाटील (ॲडव्होकेट)

श्री. मदन आदगोंडा पाटील (ॲडव्होकेट)

सल्लागार सदस्य
Advocate सांगली
श्री. विद्याधर बापू पाटील

श्री. विद्याधर बापू पाटील

सल्लागार सदस्य
मिरज
श्री. बाळासाहेब भुपाल चौगुले

श्री. बाळासाहेब भुपाल चौगुले

सल्लागार सदस्य
आष्टा
श्री. रविंद्र जयकुमार निटवे

श्री. रविंद्र जयकुमार निटवे

सल्लागार सदस्य
आष्टा
श्री. शांतिनाथ प्रदीप उपाध्ये

श्री. शांतिनाथ प्रदीप उपाध्ये

सल्लागार सदस्य
सांगली
श्री. दिपक सुभाष पाटील

श्री. दिपक सुभाष पाटील

सल्लागार सदस्य
दुधगाव
श्री. सतिश जयपाल हेरवाडे

श्री. सतिश जयपाल हेरवाडे

सल्लागार सदस्य
दुधगाव
श्री. अमोल दादासो आवटी

श्री. अमोल दादासो आवटी

सल्लागार सदस्य
दुधगाव
श्री. संदीप दिलीप पाटील

श्री. संदीप दिलीप पाटील

सल्लागार सदस्य
दुधगाव
सौ. अभिलाषा सुनिल पाटील

सौ. अभिलाषा सुनिल पाटील

सल्लागार सदस्या
दुधगाव
श्री. अमित अरुण कुदळे

श्री. अमित अरुण कुदळे

सल्लागार सदस्य
दुधगाव